Thursday, October 23, 2025

बीड शहरासह जिल्हाभरामध्ये गणपती बाप्पाचे स्वागत

बीड शहरासह जिल्हाभरामध्ये गणेश स्वागत भाविकांमध्ये मोठा उत्साह

बीड

ganpati bappa in beed बीड शहरासह जिल्हाभरामध्ये लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी बालगपाळांसह ज्येष्ठांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बीड शहरातील सिद्धिविनायक व्यापारी संकुल परिसरामध्ये गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले आहे.

हेही वाचा :आष्टी विधानसभा मतदारसंघासाठी मंत्रिमंडळाचे दोन निर्णय

या परिसरामध्ये गणेशोत्सवासाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य चे स्टॉल आहेत सकाळपासून बीड शहरातील नागरिकांकडून हर्षवल्लसांमध्ये गणपती बाप्पा चे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सुरू केली आहे. गणपती मूर्ती खरेदीसाठी नागरिकांकडून या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसत आहे. गणपती पूजेसह स्थापनेसाठी लागणारी रांगोळी पान फुलं विविध प्रकारचे फळ विविध प्रकारचे फुल सजावटीसाठी लागणारे विविध प्रकारचे फुलांच्या माळा विद्युत लाइटिंग च्या माळा या ग्रह अनेक साहित्य चे स्टॉल परिसरामध्ये पाणी लागलेली आहे. गणेश मूर्ती अर्ध्या फुटापासून ते आठ ते बारा फुटी उंचीपर्यंतच्या विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत सरासरी शंभर रुपयांपासून तीस हजार रुपये पर्यंत मूर्तीचे इथं दर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles